ठिबक सिंचन योजना, महत्त्व, फायदे, इतिहास कोणता आहे हे जाणून घेऊया Drip Irrigation Benefit skeem


 शेतकऱ्यांनसाठी अनुदानित योजना राबविण्यात येत असतात त्याचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवानी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्राला आपल्या शेतात कामं करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू या स्वतःच्या भांडवलातूनं उभा कराव्या लागतात त्यातून स्वतःचेच पैसे उत्पन्न मिळवण्याआधी खर्च करावे लागत असतात त्यासाठी शासन स्तरावरूनं मदत रूपात तुम्ही तुमची प्रत्येक वस्तू घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हांला कोणत्या योजना आहेत त्या योजनेचे फायदे काय आहेत योजना कशी मिळवावी याची माहिती असणं अतिशय गरजेचे आहे. स्वतःहुन योजनेचे फायदे मिळवण्यासाठी आपण स्वतः माहिती घेऊन योजना आपल्या शेतात कशी पोहचेल याची दक्षता घ्यावी.






ठिबक सिंचन योजना-Drip Irrigation skim 

 या योजनेची आपण माहिती घेणार आहोत ठिबक सिंचन फायदे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत  आपल्याला लागणारी ठिबक ठिबक सिंचन पद्धतींची वेगवेगळी माहिती आपण पाहणार आहोत. ठिबक सिंचन ठिबक सिंचनाचे महत्व काय आहे ते आपण पाहणार आहोत ठिबकसिंचन उगम कुठे झाला कुठे पहिल्यादा वापरले गेले याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत.


ठिबक सिंचन फायदे -Drip Irrigation Benefits 

 ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम रीतीने वापर केल्यामुळे उपलब्ध पाण्याचं दुप्पट क्षेत्र पाणी खाली आणता येतं तसेच आपल्याला योग्य वेळी हवे तेवढे पाणी मिळाल्यामुळे 40 ते 50 %पाण्याची water बचत होते.

 थेंब थेंब पिकाच्या मुळा पशी पाणी ठिबक त्यामुळे पाण्याचे पिकाची जलद व जोमदार वाढ होते परिणामी उत्पादनात 20 ते 30 टक्के वाढ होते पिकाची प्रत उत्तमरीत्या वाढते .


 पिकाची प्रत चांगली असल्यामुळे बाजारभावही चांगला मिळतो आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक फायदाही चांगला होत राहतो.

 कालचा मुलांना हवा पाणी व उपलब्ध अन्नद्रव्य प्रमाणात मिळत असल्यामुळे पिकांची वाढ जोमाने जलद गतीने होते 

 ठिबक सिंचनाद्वारे पिकांना योग्य पाण्याची मात्रा कल्याण मुळाच्या सानिध्यात दिल्यामुळे खताचा उपयोग पण व्यवस्थितरित्या व परिणामकारक होतो 

 शेतात इतर ठिकाणी पाणी जात नसल्यामुळे तणाचीउगवणं क्षमता कमी होते  पर्यायाने आंतरमशागत वरील सर्व खर्च कमी होत राहतो आणि खर्चामध्ये 30 ते 40 टक्के बचत होते.

 जमिनीतील असलेले क्षार व पाण्याचे क्षार हे जमिनी टाकलेले सार हे कार्यक्षम मुलांच्या क्षेत्रापासून दूर लोटले जातात त्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे क्षारयुक्त पाण्याचा वापर करता येतो.

 ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे आणि खताचे पिकास योग्य नियोजन केल्यास पीक लवकर फुलावर येतात आणि लवकर काढणीस तयार होतात त्यामुळे पीक पक्व त्याचा कालावधी कमी होतो 

 वीज इंधन मनुष्य शक्ती इत्यादी वरील खर्चात बचत मोठ्या प्रमाणात होत राहते 

पिकांवरील  रोग किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते तसेच त्यावरील खर्चावरही मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होते.

 वारा किंवा वाऱ्याची दिशा दिशा यांचा परिणाम या ठिबक सिंचन पद्धतीवर आजिबात होत नाहीये

  जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत नाही

 जमीन सपाटीकरण खर्च वाचतो तसेच पाठवण्याचा ढोर कष्ट ही मोठ्या प्रमाणात वाचलं जातं पाण्यावरती होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो .

 हरित गृह पोलिक टेक्निक्स इत्यादी मधील पिकांसाठी उपयुक्त सिंचन पद्धती म्हणून याचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो.

 अतिशय निकृष्ट व उथळ क्षारमय जमिनीतील ठिबक पद्धतीमध्ये पाणी देता येतं पिकांचे उत्पादन काढता येतं 

 दीपक सिंचन पद्धतीस सलवर सुट करता येतं त्यामुळे पद्धती वापरण्यासाठी अतिशय कुशल कारागीर हवा असे नाही कोणाला येते वापरता येतं.

 चल पद्धतीला शासकीय अनुदान भेटत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही ही पद्धत आवाक्‍यात आहे ती शासकीय पद्धत कोणती आहे ते पण आपण पाहणार आहोत.

ठिबक सिंचन महत्व -

ठिबक सिंचन पद्धत ही पिकांना पाणी देण्यासाठी आधुनिक पद्धत आहे व इतर पद्धतींपेक्षा अतिशय कार्यक्षम पद्धत आहे या पद्धतीमुळे जमीन पाणी हवामान पीक इत्यादी बाबींचा विचार करून पिकास लागणारे पाणी बंद नया मार्फत तोट्या दरी कमी दाबाने व नियमित दराने मुलांच्या कार्यक्षम कक्षेत समप्रमाणात पद्धतीने देता येतं या पद्धतीचा पाणी देण्याचा जमिनीच्या पाणी मुरण्याचा वेग कमी असल्यामुळे मुळांच्या कक्षेत जाऊन पिकाची वाढ जोमदार होते . विकास गर्जे इतकेच पाणी दिले जात असल्याने पाण्याचा अपव्यय टाळता येतो खताची कार्यक्षम पद्धतीने वापर करता येतो जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ चांगली मोठ्या प्रमाणात होते आणि जमिनीवरती होणारे परिणाम मध्ये सुद्धा बदल करता येतो तसेच पिकाची उत्पादकता व प्रचलित पद्धतीपेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते.

ठिबक सिंचन इतिहास -Drip Irrigation History 

 ठिबक सिंचन कल्पनेची सुरुवात इसवीसन 1860 (अठराशे साठ )झाली जर्मनीतील मातीच्या भाजलेल्या पाईप मधून पाणी देण्याच्या संशोधनातून झाला.

 इस्राईलचा सिमचा ब्लॉस आणि यशा यहू या पितापुत्रांनी या तंत्र मध्ये बदल करून आधुनिकता आणली. ठिबक सिंचन पद्धतीचा पहिला प्रयोग एसडीबीसी या शास्त्रज्ञाने कॅलिफोर्निया राज्यातील पोमान याठिकाणी लिंबाच्या बागेवर 1963 झाली तर संत्र्याच्या सेवर साईड येथे 1964 साली करण्यात आला 

 ठिबक सिंचन पद्धत 1970- 1984 या 14 वर्षांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात सोपवली गेली गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाची सुरुवात प्रायोगिक तत्वावर प्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राहुरी येथे 1978 साली झाली.

 आधुनिक शेतीची नाडी ओळखून ठिबक सिंचनाच्या विस्ताराचे काम पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी या 1986साली हाती घेतलं त्यांनी विविध शेतकरी मेळावे शेतकरी प्रशिक्षण वर्ग इत्यादी मार्फत ठिबक सिंचनाचा प्रसार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मध्ये करण्यात आला .

 1986 साला पासून शासनाने सवलत जाहीर करून मोठ्या प्रमाणात कृषी खात्यामार्फत विविध पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी आर्थिक सवलतीच्या योजना राबवल्या गेल्या सन 1985 पासून भारतातील कृषी विद्यापीठांनी तसेच इतर संस्थांनी ठिबक सिंचन पद्धतीबाबत विविध संशोधन केलें .

 तमिळनाडू कृषी विद्यापीठ कोइमतूर वॉटर टेक्नॉलॉजी सेंटर कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ज्योती फार्म बडोदा इत्यादी विद्यापीठांचा समावेश आहे .

 ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कोठे करावा -

 ठिबक सिंचन योजना आर्थिक सवलतीत आपल्याला मिळावी यासाठी अर्ज आपल्या राहतो त्या ठिकाणी कोणत्याही इंटरनेट सेवा मध्ये जाऊन आपण इंटरनेटच्या माध्यमातून महाठीबक या ऑनलाईन वेबसाइटवरून भरून पाठवू शकतो mahathibk. gov.in या या वेबसाईट वरील वेबसाईटवरील संकेतस्थळावरती जाऊन आपण आपल्या अर्जाची प्रत दाखल करू शकतो त्यामध्ये असणारे विविध अर्ज साठी लागणारे विविध कागदपत्रे यांची पूर्तता करून घेऊ शकतो.

 ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे-


7/12उतारा

8अ

बँक पासबुक Bank passbook 

आधारकार्ड Aadharkard 

मोबाईल नंबर mobile Number 

 वरील प्रमाणे ठिबक सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती लागत असतात सोबत आपला मोबाईल नंबर ठेवावा.

  ठिबक सिंचन साठी मिळणार अनुदान- Drip Irrigation subsidies 

 अल्प /अत्यल्प farmers शेतकरी बांधवांसाठी अनुदान 80%अनुदान मिळते .

 शेतकरी इतर शेतकरी बांधवांसाठी 75 टक्के अनुदान मिळते

क्षेत्र मर्यादा -

 ठिबक सिंचन अनुदान घेण्यासाठी क्षेत्राची मर्यादा 5हेक्टर पर्यंत आहे .

 ठिबक सिंचन संच खरेदी कोठे/कसा करावा-

कृषी विभागाने वितरक नेमलेले आहेत तेथे संच खरेदी करावा .



Comments

Popular posts from this blog

कोराणा काळात प्रतिकार शक्ती वाढवायची फायदे असे असणार आहेत