कोराणा काळात प्रतिकार शक्ती वाढवायची फायदे असे असणार आहेत
आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आहारात समावेश करू शकतात ही" फळं "आणि या" भाज्या" यांचे कोणकोणते फायदे आहेत हे पण जाणून घेऊ शकतात.
आपण आपल तंदुरुस्त निरोगी जिवन राहण्यासाठी दररोज आहारात कर्बोदके प्रथिने व जीवनसत्त्वे यांचा वापर आपण करत असतो. हे आपल्याला अन्नामधून आपण विविध फळं, कढधान्य, डाळी,भाज्या इत्यादींचे सेवन आपण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं असत. आपलं आयुष्य वाढवुन दीर्घकाळ तुम्ही तंदुरुस्त निरोगी तुम्ही या 3 भाज्या आणि 2 फळं खावून आयुष्य सुखकर करू शकतात.आपण फळं आणि भाज्या दिवसातून कमीतकमी 80ग्रॅम खाणे अतिशय गरजेचे आहे.आपण आपल्या आहारात ज्यूस चा सुद्धा वापर करू शकतात. ज्यूस तसेच सरबत मध्ये तुम्ही साखर आणि मीठ याचा वापर करूच नये. तुम्हाला सरबत ज्यूस चे फायदे साखर आणि मीठ न टाकताच मिळू शकतात.आपण या फळाचं सेवन करू शकतात आणि आनंदमय जिवन करू शकतात.
सफरचंद -मध्यम आकाराचे सफरचंद दररोज 1खाऊ शकतात.
संत्री मोसंबी -मध्यम आकारांचे फळं तुम्ही दररोज खाऊ शकतात.
पपई कलिगंड टरबूज - या फळांचा एक भाग एका वेळेस खाऊ शकतात.
ड्रायफ्रूट - दररोज 30ग्रॅम टेबलस्पून तुम्ही ड्रायफ्रूट खाऊ शकतात.
भाजीपाला वेगवेगळे प्रकार सुद्धा तुम्ही तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने आहारात समावेश करू शकतात.
हिरव्या पालेभाज्या -
मेथी,पालक- शिजवलेला मेथी पालक अश्या हिरव्या पालेभाज्या 4 टेबल स्फून तुम्ही खाऊ शकतात
तळलेले भाज्या ही तुम्ही 2 टेबलस्फून खाऊ शकतात.
सेलेड सुद्धा खाऊ शकतात.
अशे विविध भाज्या आणि फळं यांचा आहारात समावेश केला तर तुमचं आरोग्य निरोगी दीर्घकाळ राहण्यास नक्कीच मदत होऊन वेगवेगळ्या होणाऱ्या आजारापासून तुम्ही दीर्घकाळ सुटका नक्कीच करू शकताल.
आपण फळं आणि भाज्या खाऊन कोणते फायदे मिळवू शकतो हे पाहुयात
फायदे -
आहारामध्ये भाजीपाला आणि फळांचा समावेश केला तर आपल्याला दीर्घकालीनमध्ये आपल्या हृदयाचे संरक्षण करतं रक्तवाहिन्यांचा संरक्षण करत असतात.
आपल्याला येणारे स्ट्रेस तसेच हृदय विकाराचे आजार यांच्यापासून दीर्घकालीन मुक्तता मिळण्यासाठी मदत होते
कॅन्सरचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते कारण यामध्ये असणारे अँटी औक्सीसडेंट ऑंटी इनप्लेमेंटरी असतात.ते मोठ्या प्रमाणात मदत करतात
छातीची संबंधित आजार कमी होतात आणि आपल्याला मृत्यूशी संबंधित असणारे आजारांवर ती फळे आणि भाजीपाला खाल्ल्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होते
विविध आजारापासून सुटका होऊ शकेल.
12%हृदयविकाराची शक्यता कमी होण्यास मदत होते.
10%कॅन्सर ची शक्यता कमी होते.
35%छातीशी संबंधित आजार कमी होण्यासाठी मदत होते.
अकाली मृत्यूचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांनी कमी होतं राहते.
दातांच आरोग्य चांगल राहण्यास मदत होईल.

Comments
Post a Comment