Posts

ठिबक सिंचन योजना, महत्त्व, फायदे, इतिहास कोणता आहे हे जाणून घेऊया Drip Irrigation Benefit skeem

Image
 शेतकऱ्यांनसाठी अनुदानित योजना राबविण्यात येत असतात त्याचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवानी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्राला आपल्या शेतात कामं करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू या स्वतःच्या भांडवलातूनं उभा कराव्या लागतात त्यातून स्वतःचेच पैसे उत्पन्न मिळवण्याआधी खर्च करावे लागत असतात त्यासाठी शासन स्तरावरूनं मदत रूपात तुम्ही तुमची प्रत्येक वस्तू घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हांला कोणत्या योजना आहेत त्या योजनेचे फायदे काय आहेत योजना कशी मिळवावी याची माहिती असणं अतिशय गरजेचे आहे. स्वतःहुन योजनेचे फायदे मिळवण्यासाठी आपण स्वतः माहिती घेऊन योजना आपल्या शेतात कशी पोहचेल याची दक्षता घ्यावी. ठिबक सिंचन योजना-Drip Irrigation skim   या योजनेची आपण माहिती घेणार आहोत ठिबक सिंचन फायदे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत  आपल्याला लागणारी ठिबक ठिबक सिंचन पद्धतींची वेगवेगळी माहिती आपण पाहणार आहोत. ठिबक सिंचन ठिबक सिंचनाचे महत्व काय आहे ते आपण पाहणार आहोत ठिबकसिंचन उगम कुठे झाला कुठे पहिल्यादा वापरले गेले याबाबत सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. ठिबक सिंचन फायदे -Drip Irrigation Benefits  ...

कोराणा काळात प्रतिकार शक्ती वाढवायची फायदे असे असणार आहेत

Image
 आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आहारात समावेश करू शकतात ही" फळं "आणि या" भाज्या" यांचे कोणकोणते फायदे आहेत हे पण जाणून घेऊ शकतात.  आपण आपल तंदुरुस्त निरोगी जिवन राहण्यासाठी दररोज आहारात कर्बोदके प्रथिने व जीवनसत्त्वे यांचा वापर आपण करत असतो. हे आपल्याला अन्नामधून आपण विविध फळं, कढधान्य, डाळी,भाज्या इत्यादींचे सेवन आपण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं असत. आपलं आयुष्य वाढवुन दीर्घकाळ तुम्ही तंदुरुस्त निरोगी तुम्ही या 3 भाज्या आणि 2 फळं खावून आयुष्य सुखकर करू शकतात.आपण फळं आणि भाज्या दिवसातून कमीतकमी 80ग्रॅम खाणे अतिशय गरजेचे आहे.आपण आपल्या आहारात ज्यूस चा सुद्धा वापर करू शकतात. ज्यूस तसेच सरबत मध्ये तुम्ही साखर आणि मीठ याचा वापर करूच नये. तुम्हाला सरबत ज्यूस चे फायदे साखर आणि मीठ न टाकताच मिळू शकतात.आपण या फळाचं सेवन करू शकतात आणि आनंदमय जिवन करू शकतात.  सफरचंद -मध्यम आकाराचे सफरचंद दररोज 1खाऊ शकतात. संत्री मोसंबी -मध्यम आकारांचे फळं तुम्ही दररोज खाऊ शकतात. पपई कलिगंड टरबूज - या फळांचा एक भाग एका वेळेस खाऊ शकतात. ड्रायफ्रूट - दररोज 30ग्रॅम टेबलस्पून...