Posts

Showing posts from March, 2021

कोराणा काळात प्रतिकार शक्ती वाढवायची फायदे असे असणार आहेत

Image
 आपल्याला प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर आहारात समावेश करू शकतात ही" फळं "आणि या" भाज्या" यांचे कोणकोणते फायदे आहेत हे पण जाणून घेऊ शकतात.  आपण आपल तंदुरुस्त निरोगी जिवन राहण्यासाठी दररोज आहारात कर्बोदके प्रथिने व जीवनसत्त्वे यांचा वापर आपण करत असतो. हे आपल्याला अन्नामधून आपण विविध फळं, कढधान्य, डाळी,भाज्या इत्यादींचे सेवन आपण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं असत. आपलं आयुष्य वाढवुन दीर्घकाळ तुम्ही तंदुरुस्त निरोगी तुम्ही या 3 भाज्या आणि 2 फळं खावून आयुष्य सुखकर करू शकतात.आपण फळं आणि भाज्या दिवसातून कमीतकमी 80ग्रॅम खाणे अतिशय गरजेचे आहे.आपण आपल्या आहारात ज्यूस चा सुद्धा वापर करू शकतात. ज्यूस तसेच सरबत मध्ये तुम्ही साखर आणि मीठ याचा वापर करूच नये. तुम्हाला सरबत ज्यूस चे फायदे साखर आणि मीठ न टाकताच मिळू शकतात.आपण या फळाचं सेवन करू शकतात आणि आनंदमय जिवन करू शकतात.  सफरचंद -मध्यम आकाराचे सफरचंद दररोज 1खाऊ शकतात. संत्री मोसंबी -मध्यम आकारांचे फळं तुम्ही दररोज खाऊ शकतात. पपई कलिगंड टरबूज - या फळांचा एक भाग एका वेळेस खाऊ शकतात. ड्रायफ्रूट - दररोज 30ग्रॅम टेबलस्पून...